Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२६

ओंकार साखर कारखान्याचा बाॅयलर अग्नीप्रदीपन सोहळा उस्हात संपन्न प्रशांतराव बोञे पाटील यांच्या हस्ते संपन्न

*निमगाव मगराचे--प्रतिनिधी* *रामचंद्र मगर* *टाइम्स 45 न्यूज मराठी*
ओंकार साखर कारखाना चांदापुरीचा 202६ व 202७ सिझनचा बाॅयलर अग्नीप्रदीपन सोहळा संचालक प्रशांतराव बोञे पाटील प्रा शारदाताई बोञे पाटील या उभतांच्या हस्ते संपन्न या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे होते या वेळी बोलताना बोञे पाटील म्हणाले की ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील संचालिक रेखाताई बोञे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादक शेतकरी वाहतुकदार कर्मचारीवर्ग हिताचे अनेक निर्णय घेतले असुन तसेच सामाजिक कामातही ओंकार परिवार अग्रेसर आहे संपुर्ण महाराष्ट्रभर दुष्काळाचे सावट असुन हा सिझन आव्हानात्मक असुन प्रत्येक सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे या कार्यक्रमासाठी सरपंच जयवंत सुळ केन मॅनेजर चीफ इंजिनियर तानाजीराव देवकते धनाजी पवार समाधान गायकवाड सावता शिंदे विनोद जानकर आनंद आंग्रे मोहन घोङके माऊली बोङरे संतोष काळे रमेश औताडे निलेश गुरव यासह खाते प्रमुख बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते आभार रामभाऊ मगर यांनी मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा