Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२६

*सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले अकलुज उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्याचे कौतुक*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9730867448*


*"जन आरोग्य संवाद यात्रा"*अभियाना अंतर्गत अकलूज उपजिल्हा रुग्णालयाने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल दरम्यान आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य विभाग,आयुक्त साहेब,  संचालक ,उपसंचालक  यांनी अकलूज येथील  उपजिल्हा रुग्णालयाच्या  कामाची दखल घेऊन  डॉक्टर कर्मचारी आणि आरोग्य विभागाशी संबंधित मान्यवरां च्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. ही अत्यंत अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे तसेच  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे मॅडम आणि निवासी वैद्यकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी सर यांनी नेहमीच मार्गदर्शन करून आम्हालाही दिलेल्या प्रेरणेनुसार आज उप जिल्हा रुग्णालय अकलूज येथील प्रत्येक विभाग, तसेच तेथील कर्मचारी, सर्वात महत्वाचा भाग म्हणजे स्वच्छता वर्ग ४ कर्मचारी यांनी सलग तीन दिवस सर्वच विभागाचे टीम ने अतिशय उत्कृष्ट प्रकारे काम केले त्या मुळे आम्ही सर्वांनी प्रामाणिकपणे केलेल्या  कामाची पावती मिळाली, असल्याने समाधान व्यक्त करून झालेल्या कौतुकामुळे काम करण्यास उत्साह ,आत्मविश्वास आणि जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली आहे. यापुढेही आमची उपजिल्हा रुग्णालय अकलूज ची टीम रुग्णसेवा अधिक प्रभावी व गुणवत्तापूर्वक करण्यासाठी सदैव प्रयत्न प्रयत्नशील राहील. 

आपल्या प्रोत्सानाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा