Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२६

*शंकरनगर-(स्वरूपनगर) अकलूज येथील हसमतबी रसूल नदाफ यांचे वृद्धापकाळाने निधन*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9730867448*


शंकरनगर( स्वरूपनगर )अकलूज येथील हसमतबी रसूल नदाफ यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले 

    मृत्यू समयी त्या ७८ वर्षांच्या होत्या त्यांच्या पश्चात ५  मुले सुना नातवंडे असा परिवार असून अकलूज येथील शासकीय विश्रामगृहातील व्यवस्थापक जिब्राईल नदाफ यांच्या त्या मातोश्री होत 

    हसमतबी नदाफ आणि त्यांचे दिवंगत पती रसूल नदाफ यांनी आपल्या मुलांना घडविण्यासाठी अपार परिश्रम केले काबाडकष्ट करून  त्यांनी पाचही मुलांना स्वतःच्या पायावर उभा केले  आज ते पाचही मुले विविध प्रशासकीय सेवेत कार्यरत असून त्यांच्या मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे 

     त्यांचा अंतिम दफनविधी आज दि:-५ नोव्हेंबर  २०२६  रोजी दुपारी  २ वाजता अकलूज येथील माळीनगर रोडवरील दफनभूमीत संपन्न होणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा