*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
बाबुराव बोत्रे पाटील ग्रामविकास प्रतिष्ठान च्या वतीने दिपावली सणाचे औचित्य साधुन पंढरपुर येथे अनाथांना मोफत साखर वाटप करण्यात आली बाबुराव बोञे पाटील ग्रामविकास प्रतिस्ठान च्या माध्यमातून नेहमी सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात ज्यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करणे ,वृक्षारोपण करणे , विद्यार्थीत्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप इत्यादी सामाजिक बांधलिकीच्या समजून त्या भावनेने अनांथाची दिपावली गोङ व्हावी या उदात्त हेतूने निराधारांना मोफत साखरेचे वाटप करण्यात आले
ग्रामविकास प्रतिस्ठान च्या माध्यमातून भविष्यात सामाजिक व शेती क्षेत्रात भरीव कामगिरी केली जाईल आशी माहिती प्रतिस्ठान च्या वतीने रामभाऊ मगर यांनी दिली
______________________________________________





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा