*पंढरपूर येथील "श्री विठ्ठल रुक्मिणीच्या "मंदिरात मेघदडंबरीसाठी 2 कोटी रुपये किमतीचे 225 किलो चांदी दान -----नाव गुप्त ठेवण्याचे भक्ताची अट*
संपादक हुसेन मुलानी
जुलै ०३, २०२४
* टाइम्स 45 न्युज मराठी* *मो.9730 867 448 पंढरपूरच्या मंदिरातील गाभाऱ्यात श्री विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीवर बसवण्यात येणाऱ्या मेघडंबरीसाठी आ...