*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
माढा लोकसभा मतदार संघातील माढा लोकसभेचे मतदान हे तिसऱ्या टप्प्यात दिनांक 7 मे 2024 रोजी होणार असून माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार "धैर्यशील मोहिते पाटील" यांच्या प्रचारात करकंब तालुका पंढरपूर येथे शिवतेजसिंह मोहिते पाटीप्रचारार्थ गाव भेट दौरा करत असताना करकंब येथील मुस्लिम समाजाच्या वतीने शिवतेजसिंह मोहिते पाटील --यांचा सत्कार करण्यात आला
याप्रसंगी करकंब येथील व्यापारी-- हाजी सादिक भाई बागवान ,युसुफभाई बागवान, रियाज बागवान ,तसेच अकलूज येथील व्यापारी राजू भाई बागवान ( M M)इमरान मोतीलाल बागवान ,अबरार मोहोळकर ,आणि करकंब पंचक्रोशीतील बहुसंख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा