*तळवळे (ता. माढा) ग्रामपंचायत च्या सरपंचपदी "संजय मामा शिंदे" गटाच्या 'रंजना परबत' यांची बिनविरोध निवड*
संपादक हुसेन मुलानी
जानेवारी २४, २०२५
उपसंपादक - नूरजहाँ शेख टाइम्स 45 न्युज मराठी माढा तालुक्यातील व करमाळा विधानसभा मतदारसंघातील तडवळे (म) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माजी आमदा...