*2GB, 3GB डाटा म्हणजे... तरुणांना बेरोजगारी, महागाई, गरिबी ,-सरकारी अन्याय- अत्याचार व स्वाभिमान हे विसरण्यासाठी केलेले नियोजित षडयंत्र*
संपादक हुसेन मुलानी
डिसेंबर २३, २०२४
* इक्बाल बाबासाहेब मुल्ला* *पत्रकार----( सांगली )* *मो:-8983 587 160 वाचकांनो सहज विचार करा.... तरुणांना नोकऱ्या* नाहीत, तो बेरोजगार आहे,...


