*तुळजापूर तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट -- आरोग्य विभागाचे दुर्लक्ष -अखेर.... तुळजापूर येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने 17 फेब्रुवारी रोजी हलगी वाजवायला आंदोलन होणार*
संपादक हुसेन मुलानी
फेब्रुवारी ०६, २०२५
*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-- 9730 867 448* तुळजापूर तालुक्यामध्ये बोगस डॉक्टर यांचा सुळसुळाट सुरू असून आरोग्य खातं जाणीवपू...


