आंबेगाव पुणे पोलीसांची धडाकेबाज कामगिरी. ३ गावठी अग्निशस्त्र व १ जिवंत काडतूस जप्त करून ०३ आरोपींना केले जेरबंद
संपादक हुसेन मुलानी
ऑगस्ट ११, २०२६
* मुख्य संपादक* *टाइम्स 45 न्यूज मराठी* *मो:-9730867448* दिनांक १०/०८/२०२६ रोजी आंबेगांव पोलीस स्टेशनकडील अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते, धनाजी...


