मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) इंडिया लिमिटेडची एक कोटींची मदत* आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी बीव्हीजीचा पुढाकार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द
संपादक हुसेन मुलानी
नोव्हेंबर २७, २०२६
* पुणे --प्रतिनिधी* *टाइम्स 45 न्यूज मराठी* नैसर्गिक आपत्ती आणि संकटाच्या काळात गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी भारत विकास ग्रुप (ब...


