संपादक ------हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
माळशिरस तालुका वंचित बहुजन आघाडीची आगामी 2024 निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक माळशिरस तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अभिजीत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली
तालुक्यात बुथ बांधणी ,संघटन बांधणी यासंदर्भात चर्चा होऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये पक्षाला जास्तीत जास्त मतदान कशाप्रकारे होईल आपला उमेदवार कसा निवडून येईल यावर बैठकीत चर्चा झाली आणि निवडणुकीत यश प्राप्त करण्यासाठी संघटन व बूथ बांधणी गरजेचे असून कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त त्यावर भर द्यावा असे या आढावा बैठकीत ठरले
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष गोपाळ घाडगे, जिल्हा कोषाध्यक्ष- अभिमान जगताप ,जिल्हा उपाध्यक्ष- विजय कोकणे, सल्लागार- सुमित सावंत, श्रीकांत सावंत ,रोहित नवगिरे ,महासचिव- प्रमोद दादा धाईंजे, सुरेश धाइंजे ,विकास दळवी, सुरेश मोटे ,प्रदीप ,विष्णू सावंत, सिद्धार्थ कांबळे ,महावीर कांबळे ,उमेश जगताप ,रमेश साळवे ,नवनाथ वजाळे, तसेच माळशिरस तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा