संपादक ----हुसेन मुलानी
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो.9730 867 448
गौडगाव ता.बार्शी येथे कर्मवीर लोहकरे गुरुजींच्या चौतिसाव्या पुण्यतिथीनिमित्त मल्टीपर्पज हायस्कूलच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले
कर्मवीरांच्या पूर्ण आकृती पुतळ्यास सर्वप्रथम अभिवादन करण्यासाठी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय विनायकराव( बप्पा) गरड, सचिव पंडितराव जनार्दन लोहोकरे खजिनदार मदनलालजी खटोड ज्येष्ठ संचालक अनिल (काका,) गरड अरुण भडसर जीवनराव लोहोकरे सर ओएस जाफर शेख प्रशालेतील प्राचार्य अप्पासाहेब कुतवळ सर पर्यवेक्षक सुरज काकडे सर सर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पंचायतराज ट्रेनिंग सेंटर गौडगाव चे प्राचार्य व सर्व स्टाफ, औद्योगिक प्रशिक्षण संस्था गौडगाव चे प्राचार्य सर्व स्टाफ, कर्मवीर लोहोकरे गुरुजी इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य व सर्व स्टाफ सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी कृषी डिप्लोमा चे प्राचार्य व सर्व स्टाफ आदि च्या उपस्थितीमध्ये कर्मवीरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास संस्थेचे सचिव पंडित तात्या व संचालक जीवनराव लोहोकरे सर यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले सर्वांनी गुरुजींच्या पूर्ण आकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करून छोटासा कार्यक्रम संपला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा