टाइम्स 45 न्यूज मराठी नेटवर्क
बाभुळगाव येथील हणुमंत काशिनाथ पराडे यांचे दि.23 आॕगस्ट 2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यु समयी ते 53 वर्षाचे
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार असुन संभाजी ब्रिगेड माळशिरस तालुका उपाध्यक्ष सचिन पराडे यांचे ते चुलते होते बाभुळगाव येथे त्यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा