इंदापूर-तालुका--- प्रतिनिधी
एस.बी.तांबोळी
आज समाजात अनेक युवक टॅलेंट व ग्रॅज्युएट असताना जॉब न मिळाल्याने बेरोजगार आणि बेकारीचे जीवन जगत आहेत अशा सर्व गरीब आदिवासी विद्यार्थी ( S T) कॅटेगिरीतील बारावी उत्तीर्ण युवकांना व विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी आर्मी व पोलीस भरती करत आहेत अशा विद्यार्थ्यांना" सनज्योत बहुउद्देशीय संस्थे "अंतर्गत कार्यरत असलेल्या "दीपस्तंभ फाउंडेशन अकॅडमी," माळेगाव तालुका बारामती जिल्हा पुणे यांच्यावतीने मोफत प्रशिक्षण क्लासेस व फिजिकल एज्युकेशन मोफत दिले जाईल तरी या कॅटेगरीतील सर्व युवक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सनज्योत बाहुउद्देशीय संस्थे आंतर्गत कार्यरत ,दीपस्तंभ फाउंडेशन अकॅडमी माळेगावच्या वतीने करण्यात आले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा