Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०२३

ॲड. "रचना होनमाने" यांनी एम, पी, एस, सी स्पर्धा परीक्षेत उज्वल यश प्राप्त केल्याबद्दल सन्मान


 अकलूज -प्रतिनिधी लक्ष्मीकांत कुरुडकर                                               मो, 70 20 665 407
                   
                        ॲड. रचना होनमाने. माळीनगर, ता. माळशिरस
यांची लोकसेवा आयोगामार्फत एमपीएससी घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन सहाय्यक सरकारी अभियोक्ता( PUBLIC PROSECUTOR) वर्ग - अ(CLASS 1) अधिकारी या पदासाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी अण्णासाहेब शिंदे (उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी) संग्राम भोसले (माजी उपसरपंच माळीनगर) चंद्रकांत काळे (अध्यक्ष सकल मराठा समाज) नितीन तुरकुडणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा