**फुलों का तारों का सबका कहना है!**
**एक हजारो मे मेरी बहना है!*
**सारी उमंग हमे संग रहेना है!**
🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁
*रक्षाबंधन* ....भाऊ व बहीणीचे अतूट नाते असलेला हा सण.या सणाला बहिण आपल्या भावाच्या हातात राखी बांधून औक्षण करून पेढा भरवून भावाचे तोंड गोड करते.माळेवाडी (अ) येथे गणेश गाजरे यांचे घरी रक्षाबंधनाचे टिपलेले छायाचित्र (छाया:-केदार लोहकरे,अकलूज.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा