टाइम्स 45 न्यूज मराठी
माळशिरस येथील "इस्माईल महंमद तांबोळी" यांचे वृद्धापकाळाने शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी निधन झाले मृत्यू समयी ते 86 वर्षाचे होते त्यांच्या पश्चात -पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार असून माळशिरस शहर मुस्लिम समाजाचे अध्यक्ष -अख्तर इस्माईल तांबोळी यांचे ते वडील होत त्यांच्या मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.माळशिरस येथील दफनभूमीत त्यांचा दफनविधी करण्यात आला. त्यांच्या अंत्यविधीत सर्व स्तरातील नागरिक सहभागी झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा