संपादक------ हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
खूप दिवसापासून चर्चेत असलेला आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्षेत असलेला व डाॕ.बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानावर आधारित आणि एका प्रामाणिक पञकारा ची भूमिका असलेला "अहम" हा मराठी चित्रपट उद्या सोमवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी झी नाईन ( ZEE--9 )या ओटी टी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत असल्याने चित्रपट प्रेक्षकांसाठीही आनंदाची बातमी आहे महाराष्ट्रातील काही मोजक्याच थेटरला रिलीज झालेला प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत असलेला परंतु निर्मात्यांनी अचानक निर्णय घेऊन हा चित्रपट ओ टी टी वर रिलीज करायचा ठरले असुन वास्तविक पाहिलं असता थेटर पासून खूप लांब अंतरावर असलेल्या लोकांना थेटरपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही म्हणुन सर्व प्रेक्षकांना सोईस्कर व सहज उपलब्ध व्हावा म्हणून निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे "अहम "चिञपटाचे मुख्य कलाकार असलेले अभिनेते अमीर शेख यांनी "टाइम्स 45 न्युज मराठी" ला सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा