टेंभुर्णी( बेंबळे )--प्रतिनिधी मुकुंद -रामदासी
टाइम्स 45 न्यूज मराठी
उजनी धरण वृत्त
गुरुवार ,दिनांक 28 सप्टेंबर 2023 सकाळी 6 वि.चा.रिपोर्ट
पाणी पातळी --492.830 मीटर.
एकूण साठा---2189 .46 दलघनमीटर .
77. 31 टी.एम.सी.
उपयुक्त साठा---386.65 दलघनमीटर.
13. 65 टी.एम.सी.
टक्केवारी---25. 48 % टक्के
दौंड येथून उजनी जलाशयात येणारा विसर्ग वाढत आहे
17 हजार 120 क्युसेस .
धरणातून विसर्ग---
वीज निर्मिती 1600 क्युसेस --
धरणाच्या सहा गेट्स मधून 2400 ,क्युसेस
भीमा नदीत , एकूण विसर्ग--4000 क्युसेस
कालवा ,बोगदा, सिंचन , योजना बंद
----------------------------------------
मुकुंद रामदासी (पञकार) बेंबळे ,टेंभुर्णी ,ता.माढा
मो.नं.9960 202 630
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा