गणपतीबाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात लाडक्या गणराचे आगमन.
अकलुज -----प्रतिनिधी
लक्ष्मीकांत --कुरुडकर
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.7020 665 407
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात व अतिशय उत्साहाच्या वातावरणात विघ्नहर्ता गणेश मंडळाने बिजवडी (रावबहादुर गट) येथे गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली रुसलेल्या वरून राजाने
कृपादृष्टी करून पाऊस भरपूर पडावा असे साकडे घालण्यात आले. श्रीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली श्री चे पूजन मंडळाचे अध्यक्ष अभिजीत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष प्रत्येक जाधव, खजिनदार सुमित ढोबळे, उपसरपंच दत्ता जाधव ,अक्षय मोहिते, सनी ढोबळे ,नामदेव चव्हाण, आकाश बंडलकर, रवी चव्हाण, शंभू जाधव, सोहेल नदाफ, दिगंबर चव्हाण, माऊली चव्हाण, पिनू चव्हाण ,अथर्व गरुड, अमित ढोबळे,संग्राम जाधव,
सुनील ढोबळे ,ओम देवकर, बिरुदेव कांबळे, सुभाष ढवळे, दादा ढोबळे ,खंडू जाधव, इत्यादी उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा