संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स - 45 -न्युज मराठी
मो.9730 867 448
माळशिरस तालुका फोटोग्राफर असोसिएशनची बैठक नुकतीच माळशिरस येथे संपन्न झाली या बैठकीत माळशिरस तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली याप्रसंगी माळशिरस तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी -सोमनाथ माने, कार्याध्यक्षपदी -अजिंक्य वाघमोडे, भाग्यवंत भालेराव ,उपाध्यक्षपदी -किशोर तूपसौंदर व कादर शेख ,सचिव पदी- राजू मुलाणी, खजिनदार-- प्रसाद महामुनी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली
याप्रसंगी रविराज वाणी, सोमनाथ वाणी ,गणेश सुळ ,अजित धाईंजे, धनाजी आडके ,आदित्य तोरणे, भारत जवंजाळ, दादा ताटे, किरण काळे, अनिकेत मोहिते, अभिजीत सोरटे ,संकेत राजमाने, मंगेश होनराव ,बाळराजे सुळ, सोमनाथ पवार ,सोमनाथ जाधव, सुनील राऊत ,शशिकांत म्हमाने, सोमनाथ वाघमोडे, विशाल निकम ,नागेश होनराव, बापू बर्गे , जगदाळे ,आदि माळशिरस तालुक्यातील फोटोग्राफर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा