कै. भामाबाई पाटील यांच्या कुटुंबीयांचे श्रीराज भरणे यांच्या कडून सांत्वनपर भेट
इंदापूर तालुका...... प्रतिनिधी
एस.बी. तांबोळी,
मोबाईल -8378081147
पिंपरी बुद्रुक (ता इंदापूर) येथील भारत रानबा पाटील यांच्या मातोश्री कै. भामाबाई रानबा पाटील यांचे निधनानिमीत्त पाटील कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आमदार दत्तात्रय मामा भरणे यांचे चिरंजीव युवा नेते श्रीराज भैय्या भरणे यांनी भेटून सांत्वन केले.
यावेळी माजी सरपंच श्रीकांत बापू बोडके, भैय्या कोकाटे, संतोष सुतार, सुदर्शन बोडके, विलास दोलतडे, मुस्तफा शेख, जीवन पाटील, राजू पाटील, जोतिराम सरतापे, जयसिंग पाटील, हनुमंत पाटील इतर मान्यवर उपस्थित होते.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा