पिंपरी बुद्रुक येथील नफिसा नबिलाल शेख यांचा उमराह यात्रेनिमित्त सन्मान
इंदापूर तालुका......
प्रतिनिधी एस.बी. तांबोळी, मोबाईल -8378081147
पिंपरी बुद्रुक (ता इंदापूर) येथील नबिलाल शाबुद्दीन शेख यांच्या कुटुंबियांना आमदार दत्तात्रय मामा भरणे यांचे चिरंजीव युवा नेते श्रीराज भैय्या भरणे यांनी सदिच्छा भेट दिली. तसेच नफिसा नबिलाल शेख या उमराह यात्रेला ( मक्का मदिना ) येथे जाणार आहेत. त्यानिमित्त त्यांचा सन्मान श्रीराज भैय्या भरणे यांनी करून यात्रेस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सराटीचे युवा नेते भैय्या कोकाटे, सुदर्शन बोडके, संतोष सुतार, विलास दोलतडे, मौलाना तय्यब शेख, नबिलाल शेख, मुस्तफा शेख, दस्तगीर शेख, बाळू शेख, गणेश शेंडगे, सियान शेख, असरफ शेख उपस्थित होते.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा