इंदापूर तालुका...... प्रतिनिधी
एस. बी. तांबोळी,
मोबाईल-8378081147
- गणेशवाडी ( ता. इंदापूर ) येथील देहुकर सांप्रदायिक फडाचे पाईक वारकरी ज्ञानदेव जगन्नाथ घोगरे ( नाना ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७७ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अशोक घोगरे, दुर्योधन घोगरे व देहुकर सांप्रदायिकचे किर्तनकार तुकाराम घोगरे यांचे वडील होते. दरम्यान कान्होबा महाराज देहुकर ( पंढरपूर ), सोहम महाराज मोरे ( मळोली ) यांनी भेट देवून त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
फोटो - ज्ञानदेव जगन्नाथ घोगरे
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा