Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०२३

कुर्डूवाडी येथे 'मराठा योद्धा' "मनोज जरांगे पाटील "यांची 6 ऑक्टोबर रोजी विराट सभेचे आयोजन

 


संपादक-- हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.9730 867 448



                    सोलापूर जिल्ह्यात" मराठा योद्धा" मनोज जरांगे पाटील'--यांचा - दौरा होणार असून त्या अनुषंगाने कुर्डूवाडी येथे विराट सभेचे आयोजन केले आहे मराठा समाजातील मुला बाळांच्या भविष्यासाठी अहोरात्र झटणारे व जीवाचे रान करणारे सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले प्रामाणिक "मराठा योद्धा- मनोज जरांगे- पाटील" यांची "मराठ्यांची विराट सभा" कुर्डूवाडी येथे शुक्रवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता "संकेत मंगल कार्यालय" कुर्डूवाडी ता. माढा जि. सोलापूर येथे आयोजित केले असून मनोज जरांगे -पाटील यांच्या माध्यमातून मराठा आरक्षण चळवळ व्यापक स्वरूपातून उदयाला व निर्णय टप्प्यात आली आहे ही शेवटची लढाई समजून सर्व सकल मराठा बांधव व माता-भगिनींनी या विराट सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्राच्या इतिहासातील साक्षीदार व्हावे असे आवाहन "सकल मराठा समाज" कुर्डूवाडी ता. माढा यांच्या वतीने करण्यात आले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा