*गटविकास अधिकाऱ्यासहित 5 वसुंलदारांचा" जनशक्ती "कडून उपरोधिक सत्कार* *विभाग प्रमुखांच्या खुर्चीला घातला हार,- वाहिला पेढा!* *कुर्डूवाडी पंचायत समितीमध्ये पहिला मिळाला अनोखा गोंधळ*
संपादक हुसेन मुलानी
मार्च २९, २०२४
* मुख्यसंपादक---हुसेन मुलाणी* *टाइम्स 45 न्युज मराठी* *मो.9730 867 448 कुर्डूवाडी पंचायत समितीमध्ये या अगोदर दोन वेळा जनशक्ती संघटनेने अध...