संपादक ---हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.;- 9730 867 448
सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी संघटन सरचिटणीस .धैर्यशील मोहिते पाटील (भैय्यासाहेब) यांच्या मार्गदर्शनाखाली व माढा लोकसभा संयोजक मुख्तारभाई कोरबु, सहसंयोजक .रशीदभाई मुलाणी यांच्या उपस्थित भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा चे सहा विधानसभा संयोजक व सह संयोजक यांच्या निवडी संपन्न झाल्या असून त्या पुढील प्रमाणे
"माळशिरस विधानसभा "
संयोजक .शाहीद शेख
सह संयोजक .अल्ताफ शेख,
शकुर महंमद बागवान
(भैय्या माढेकर)
" माढा विधानसभा "
संयोजक .वसीमभाई शेख
सह संयोजक .तनवीरभाई
तांबोळी .समीर शिकिलगार .
" सांगोला विधानसभा "
संयोजक .गुलाबभाई मुलाणी
सह संयोजक समीर शेख
" करमाळा विधानसभा "
संयोजक .हामीदभाई मुलाणी
सह संयोजक .आतीक शेख
"मान-खटाव विधानसभा "
संयोजक -आमीर मोहोळकर
सह संयोजक -.जुबेर बागवान
"फलटण विधानसभा "
संयोजक -अब्दुल रहिमान सय्यद
सह संयोजक-
.अमिन सलीम कोरबु
यांची निवड करण्यात आली आणि पुढील कार्यास, वाटचालीसाठी धैर्यशील मोहिते पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा