विशेष---- प्रतिनिधी
कासिम (राजु)मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.84088 17333
अशियायी क्रिडा स्पर्धेत टेनिसच्या दुहेरीमध्ये लवंग येथील सुर्वणकन्या "ऋतुजा भोसले" हिने सुवर्णपदक पटकावले त्या निमित्त सत्कार सन्मान सोहळा कार्यक्रम प्रंसगी सहकार महर्षि कारखान्याचे चेअरमन जयसिंह (बाळदादा ) मोहिते - पाटील* , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती .मदनसिंह मोहिते - पाटील , विधान परिषेदेचे आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील , विधान सभेचे आमदार रामभाऊ सातपुते यांचे उपस्थितीत भव्य सत्कार सन्मान सोहळा संपन्न झाला.
यावेळी .रणजितसिंह मोहिते -पाटील आपल्या भाषणात बोलताना सांगितले की .बाळदादानी प्रताप क्रिडा मंडळाच्या माध्यमातुन खेळाडूंना प्रोत्साहन दिले ,1982 साली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे अकलूज मध्ये नियोजन केले होते, बाळदादासाहेब सरपंच असताना 1985 साली ऑलम्पिक साईजचा स्विमिंग टॅंक भारता मध्ये ग्रामिण भागात ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन पहिलादाच अकलूज मध्ये आणला
ऋतुजा ने डेप्युटी कलेक्टर साठी अर्ज करावा महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपण प्रयत्न करू
यावेळी प्रताप पाटील, दत्तात्रय भिल्लारे,, अंधारे ,जावळे , दळवी सर संपतराव भोसले, गणपत भोसले, विक्रम भोसले, निशांत पाटील, गणेश इंगले, राजेंद्र घोगरे, उत्तमराव भिलारे, मधुकर वाघ, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा