अकलूजची ग्रामदैवत श्री अकलाई देवीची ललिता पंचमी निमित्त मयूरावर अरूढ झालेली अकलाई देवीची महापूजा सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आली.शेजारी नंदकुमार गुरव,मोहन गुरव,मदन गुरव, अनिरूद्ध गुरव.(छाया:-संजय लोहकरे,अकलूज.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा