Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०२३

महासंसदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे शनिवारी इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर, लुमेवाडी दर्गाहला देणार भेट



 

इंदापूर तालुका...... प्रतिनिधी 

एस. बी. तांबोळी, 

मोबाईल-8378081147

                   - बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महासंसदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे या इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर शनिवार (दि.७) येणार आहेत.

      खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे - शनिवार ७ ऑक्टोबर २०२३ रोजीचा दुपारी १:४५ वा - व्यंकटेश लॉन्स, मदनवाडी चौक, भिगवण (कंत्राटी कर्मचाऱ्यांशी संवाद ), दुपारी २:४५ वा - इंदापूर उपजिल्हा रुग्णालय ( यशवंतराव चव्हाण सेंटर व प्रथम संस्था यांच्या वतीने - ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर वाटप), दुपारी ३:१० वा - बार असोसिएशन कार्यालय (इमारत पाहणी व वकिलांशी संवाद ), सायंकाळी ४:१० वाजता नगरपालिका इंदापूर (स्वच्छता - कर्मचारी यांच्यासोबत संवाद), सायंकाळी ५:३० वाजता मालोजीराजे गढी पाहणी ( नगरपालिका अधिकारी यांच्या सोबत), सायंकाळी ५:४५ वाजता - अरबाज शेख यांच्या घरी भेट, सायंकाळी ६:०० वाजता इंदापूर आश्रम शाळेला भेट, सायंकाळी ७:१५ वाजता - लुमेवाडी, (ता. इंदापूर) येथील हाजी हाफीज फत्तेह मोहंमद जोधपूरी बाबांच्या दर्गाहला भेट व दर्शन घेणार आहेत.

फोटो - खासदार सौ. सुप्रियाताई सुळे 

---------------------------



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा