Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०२३

संगीता सुहास उबाळे यांचे आकस्मित निधन

 


टाइम्स 45 न्यूज मराठी

                        बावडा येथील सुहास नामदेव उबाळे यांच्या सुविद्य पत्नी सौ.संगीता सुहास उबाळे यांचे वयाच्या 45 व्या वर्षी दिनांक ४ आक्टोंबर 2023 रोजी अकस्मात दुःखद निधन झाले त्यांचे पश्चात पती, दोन मुले, सासू असा परिवार आहे त्या कष्टाळू वृत्तीच्या ,मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या कै. नामदेव ग. उबाळे यांच्या त्या स्नुषा व गणेश ना. उबाळे यांच्या त्या भावजय होत्या त्यांच्या अकस्मात निधनाने हळहळ व्यक्त होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा