संपादक-- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर
ता. माळशिरस, जि. सोलापूर कारखान्याचा सन २०२३-२४
५० वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ व
काटा पुजन समारंभ
मंगळवार दि. २४/१०/ २०२३ रोजी सकाळी ९ वा. ३०मि.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते- पाटील यांचे शुभहस्ते तसेच
गव्हाण व मोळी पुजन समारंभ
मंगळवार दि. २४/१० / २०२३ रोजी सकाळी १० वाजता.
राज्याचे माजी उपमुख्यमंञी . विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते पाटील व
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर काराखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते
यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असुन प्रमुख पाहुणे म्हणून माळशिरस विधानसभे चे
आमदार.राम सातपुते , शिवामृत दुध उत्पादक संघाचे माजी चेअरमन
. राजसिंह शंकरराव मोहिते-पाटील
अकलुज कृषी उत्पन्न बाजारसमिती चे अध्यक्ष
मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील , शिवामृत दूध उत्पादक संघाचे चेअरमन धैर्यशिल राजसिंह मोहिते-पाटील उपस्थित राहणार आहेत
प्रमुख उपस्थिती म्हणुन
. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती मामासाहेब मांढरे,
गणपतराव वाघमो
प्रकाश (आप्पा) पाटील
संग्रामसिंह जाहगिरदार
बाजीराव काटकर
. सोमनाथ भोसले
दत्तात्रय भिलारे
पुनम वळकुंदे
आप्पासाहेब देशमुख
अनिता लांडगे
.मालोजीराजे देशमुख नातेपुते
लक्ष्मी अशोक चव्हाण भिमराव रेडे-पाटील वीरकुमार दोशी
उदय धाईजे
राणी मोहिते देवीदास डोपे
तरी या कार्यक्रमाला संचालक मंडळ ,ऊस उत्पादक ,सभासद ,आधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील , यांनी केले आहे.व्हाईस चेअरमन -ॲड.मिलिंद कुलकर्णी , कार्यकारी संचालक अभिजीत डुबल ,एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर स्वरुप देशमुख आदि.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा