उपसंपादक ..... नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
माळशिरस तालुक्यातील चाकोरे गावातील सकल मराठा समाज यांच्या वतीने मराठा समाजाला जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत राजकीय नेते मंडळीना गावबंदीचे निवेदन चाकोरे ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक यांना देण्यात आले आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावातून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. पुढे हि सकल मराठा समाजाची मागणी संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलने चालू राहिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा