नातेपुते--प्रतिनिधी
श्रीकांत बावीस्कर
टाइम्स 45 न्युज मराठी
मो--9284 009 822
मोरजाई विद्यालय मोरोची विद्यालयाचे सभापती दत्तात्रय छगनराव माने यांची कन्या कू.कोमल दत्तात्रय माने यांना आदर्श अभियंता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.15 सप्टेंबर हा दिवस भारतभर अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात येतो.याचे औचित्य साधून या क्षेत्रात कामातील निष्ठा, शिस्थ, कामातील आस्था,सहकारी व जनतेचे सहकार्य या बळावर सर्वमुखी ,गुणी अभियंता म्हणून लौकिकास पात्र ठरल्याने यांना हा पुरस्कार सार्वजनिक बांधकाम मंडळ, सोलापूर यांचे वतीने प्रधान करण्यात आला.
त्यांचे बांधकाम खात्यातील कर्मचारी व मोरजाई ग्रामस्थ मोरजाई विद्यालय मोरोची च्या वतीने प्रशालेचे सर्व मा.सदस्य ,प्रशालेचे मा. मुख्याध्यापक,सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा