टाइम्स 45 न्युज मराठी
मो..9730 867 448
धाराशिव येथील आरोग्य परिचारिका कंत्राटी युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांच्या विविध मागणीसाठी आंदोलन पुकारले असुन या आंदोलनास धाराशिव शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार श् कैलास दादा पाटील यांच्या समवेत भेट देऊन परिचारीकांशी सविस्तर चर्चा केली आणि
त्यांच्या समस्या जाणून घेतल्या सोबत पंकज पाटील , मोईन खान व परिचारिका युनियनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा