अकलुज ----प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 46 न्युज मराठी.
वरील छायाचित्र पाहिल्यानंतर हे शब्द ओढावर आल्याशिवाय रहात नाही.निमीत्त ते काल सायंकाळी श्री अकलाई देवीच्या मंदिरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या गरबा नृत्य व दांडिया नृत्यप्रसंगी अकलाई देवी देवस्थानचे विश्वस्त जयसिंह मोहिते पाटील उपस्थित राहिले होते.तेव्हा एका लहान मुलाला आपुलकीने जवळ घेऊन जिव्हाळ्याचे नाते जपले आहे.या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांना हा क्षण भावनिक करून गेला.अशा प्रकारचे प्रेम,जिव्हाळा,आपुलकीची नाती समाजात निर्माण झाली तर समाजा समाजामध्ये तेढ रहाणार नाही.....(छाया:-केदार लोहकरे,अकलूज)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा