संपादक-- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
निमगाव ता. माळशिरस येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निमगाव ते चांदापुरी रस्त्यासाठी 3 कोटी 31 लाख रुपये मंजूरझालेल्या कामाचे व तलावातील पाण्याचे पूजन विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील , आमदार राम सातपुते , सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मल्लसम्राट रावसाहेब मगर, माजी उपसभापती अर्जुनसिह मोहिते पाटील, महाराष्ट्र केसरी छोटे रावसाहेब मगर, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय पवार, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबुराव कदम, कांता आबा मगर, युवा नेते दत्ता मगर,निवृत्ती मगर सर, धनंजय माने देशमुख, आप्पा मगर, अशोक मगर, संभाजी मगर सर, माजी सरपंच विष्णूपंत मगर, भारत तात्या मगर, इनामदार सर, पांडुरंग मगर, विलास मगर, नानासाहेब मगर, तानाजी मगर, काका सुर्वे, लक्ष्मण पवार, प्रताप मगर, तानाजी पवार, शब्बीर मुलाणी, प्रतीक अण्णा मगर,ग्रामपंचायत सदस्य नाना पवार, त्रिमूर्ती केसरी दत्ता मगर, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे विराज पाटील कर्णवर रावसाहेब मस्के साहेब , पाटबंधारे विभागाचे पासलकर राऊत रावसाहेब सुजित काळे निमगाव व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा