*टाइम्स 45 न्यूज मराठी, अकलूज*.
*
साहेब* ...!!तुम्हाला जावून ११ वर्ष झाली पण अजूनही तुमच्या आठवणी आम्हाला क्षणाक्षणाला जाणवत असतात.असा कोणता दिवस गेला नाही कि तुमची आठवण आली नाही*.*दिवस उजाडला तरी त्या दिवसाची सुरूवात तुमच्या आठवणीने होते दिवस मावळला तर त्या दिवसाचा शेवट तुमच्या फोटोला बघूनच होतो एवढी आठवण आम्हाला येते साहेब तुमची.प्रत्येक* *श्वासात,विचारात,ध्यानात आणि मनात फक्त बाळासाहेब ठाकरें शिवाय आम्हाला काही सुचत नाही.*
*११ वर्षापुर्वी दिवाळीतच या महाराष्ट्रात आणि देशात अंधार पसरला.लाखो हिंदूंचा मसिहा हे जग सोडून गेला करोडो* *शिवसैनिक पोरके झाले.आज ११ वर्ष झाले आहेत येणार्या १०० वर्षानंतरही बाळासाहेब तुमची आठवण शिवसैनिकांस क्षणा क्षणाला येत राहील.तुमच्यावरील निष्ठा आयुष्यात कधीच ढळली जाणार नाही श्वासाची माळ तुटेल पण भगव्याची आस कधीच तुटणार नाही*.
**आजही या क्षणाला आम्ही उद्धवसाहेब व आदित्यसाहेब यांच्या सोबत निष्ठेने उभे आहोत मरेपर्यंत असेच उभे राहू कारण तुम्ही आम्हाला सांगून गेलात माझ्या "उद्धव आणि आदित्यला साथ द्या*" *तुमचे हे शब्द आम्ही कधीच खाली पडू देणार नाही तुमच्या शब्दाच्या पुढे आम्ही कधीच जाणार नाही.*
*आयुष्यात आम्ही काही कमाविले नाही परंतू लाख मोलाचे निष्ठावांत शिवसैनिक कमाविलो हीच आमची संपत्ती आहे*.
*आज या महाराष्ट्रात आम्हाला जी किंमत आहे ती तुम्ही निर्माण केलेल्या "शिवसेना" या पक्षामुळे आहे.जर शिवसेना नसली असती तर या अतुल भवरची किंमत शुन्य असली असती.आम्हाला समाजात जो* *मान,सन्मान,इज्जत,प्रतिष्ठा आहे ती तुमच्यामुळेच आहे साहेब म्हनून माझ्यासह लाखो शिवसैनिकांच्या जीवनाचे खरे शिल्पकार तुम्हीच आहात साहेब*...!
*साहेब आपल्याच पक्षात काही फितूरांनी तुम्ही निर्माण केलेल्या शिवसेनेला भगदाड पाडण्याचे प्रयत्न केले आहेत*.*दळभद्री कमळीने आपल्याशी रडीचा डाव खेळला आहे.कोण तो ठाण्याचा गद्दार ज्याला तुम्ही शाखाप्रमुख,नगरसेवकापासून आमदार बनविल त्याने* *शिवसेनेच्या पाठीत वार केले खंजीर खुपसला कमळीकडून सुपारी घेतली मातोश्रीला* *संपविण्याची पण साहेब तुमचा हा शिवसैनिक अजून जिवंत आहे ठाण्याच्या त्या गद्दाराला ठाण्यातच पाणी* *पाजविल्याशिवाय हा शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही या कमळीची एवढी औकात नाही की ती शिवसेना संपवेल*..! *कमळीचा दिल्लीत बसेलेला जो बाप आहे तो हिंदूह्रदयसम्राट* *बाळासाहेबांच्या आशिर्वादामुळे आहे हे लक्षात ठेवा.*
*जो पर्यंत आम्ही जिवंत आहोत तो तोर्यंत पक्षाचे तुकडे करू पाहणार्यांचे तुकडे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.साहेब लढाई खूप मोठी आहे* *दिल्लीत बसलेल्या कुत्र्यांनी कट रचला आहे शिवसेना संपवायची पण त्या कुत्र्यांची कुतरडी उडवायला तुमचा शिवसैनिक खंबीर आहे लढण्यास सक्षम आहे*.*लाख शत्रु जरी आले तरी शिवसेना संपली नाही अन संपणारही नाही.साहेब तुम्हीच सांगून गेलात कुणावर अन्याय कधी करू नका आणि तुमच्यावरील अन्याय सहनही करू नका* *आज आपल्या पक्षावर सत्तेत बसलेली गिधाड थयाथया नाचत आहेत शिवसैनिकांना त्रास देत आहेत शाखेवर कब्जा मारत आहेत पण साहेब एक सांगू का ? कितीही त्रास,कितीही दबाव जरी आला तरी तुमचा हा शिवसैनिक कधी मागे हटणार नाही कारण आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आंडूपांडूचे कार्यकर्ते नाही*...!!!!
*१७ नोहेंबर हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुन्यतिथीनिमीत्त साहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन*...👏
*जय महाराष्ट्र.*
*अतुल श्रावण भवर,सोलापूर.*
*मो नं ९९६००९०००१.*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा