Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०२३

*साहेब --हिंदुत्वाचे फक्त तुम्हीच मालक आणि तुम्ही चालक होतात----- चेतन बंडगर*

 


*टाइम्स 45 न्यूज मराठी, अकलूज*.

हिंदुत्वाचे फक्त तुम्हीच मालक आणि तुम्हीच चालक होतात साहेब*....


*साहेब आपण उभी केलेली शिवसेना*... *तीचे 2 तुकडे झाले*... * *ज्या क्षणाला ते कळंले* *तेव्हा मन विचलित झाले साहेब* *त्याच दिवशी खरं तर आपली खूप आठवण आली*. 

*तेव्हाच समजले शिवसेनाप्रमुख शब्दांचा अर्थ*..

*शिवसेनाप्रमुख आणि हिंदुह्रुदयसम्राट हे एकच असू शकतात.*


*ज्यांच्या कपटी कारस्थानामुळे जे घडल ते अत्यंत दुर्दैवी आहे*.

*त्यांना जनता कदापि माफ करणार नाही.*


*साहेब तुम्ही शाखाप्रमुखाला मुख्यमंत्री केलात असे असंख्य नेते तुम्ही तुमच्या शाळेत शिकविलात आणि देशाचे नेते बनविलात.* 

*आज मला गर्व वाटतो तुमची भाषणे पाहून मी राजकारणात आलो आणि आज जे काही आहे ते आपल्या प्रेरणेतून घडत आहे*.



*आजची ती रात्र ज्या दिवशी मन सुन्न झालं होतं,* *काहीच सुचत नव्हतं*. *रस्त्यावर बसून होतो*, *ना जेवण ना पाणी काहीच खायचं मन नव्हतं*, *इच्छा एकच मनी होती कोणी येईल बाहेर आणि सांगेल साहेब बरे आहेत काळजी करू नका*

    *पण बातमी काही अशी आली* *जनू आपलं आयुष्यच संपलं होतं*.. *कारण माझे दैवत* *आम्हाला सोडून देवा घरी गेले होते*.. *पण तरी हा वेडा अजून ही आशा लाऊन बसला होता की*, *देवाकडे चमत्कार कर अशी प्रार्थना करत बसला होता*...

*असंच वाटत होतं की चमत्कार होईल,* *आणि रुद्राक्षधारी हात बाहेर येईल पण रात्र झाली, दुसरा दिवस उजाडला आणि माझा देव अनंतात विलीन झाला*..


*जीव* *लावूनी* *वेड्यापरि का** *सोडून गेलात जना*... *बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा*,

*वाट पाहतेय तुमची हिंदुसेना*..."


*परत या*.. *परत या*.. *बाळासाहेब परत या*...


**शिवसेना सोशल मीडिया* *तालुकाप्रमुख तुळजापूर*

*चेतन भाऊ बंडगर*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा