Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १८ नोव्हेंबर, २०२३

*अकलूज येथे - आमदार रणजितसिंह मोहिते पाटील- यांच्या प्रयत्नातून पालखी महामार्ग संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची बैठक*.

 



विशेष प्रतिनिधी--- 

राजू (कासिम) मुलाणी

टाइम्स 45 न्यूज मराठी

                          *दोन्ही संतांच्या पालखी महामार्गावरील विवाहित मुद्दे सोडवण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून* *अकलूज येथे जिल्हाधिकारी माननीय कुमार आशीर्वाद यांनी अधिकारी व* *तक्रारदारांची संयुक्त बैठक घेऊन तत्काळ आणि कायमचा तोडगा काढण्याचे धोरण ठरवले* . *यावेळी प्रांताधिकारी नामदेव टिळेकर* ,*भाजपनेते धैर्यशील मोहिते पाटील* , *अर्जुनसिंह मोहिते पाटील आदी उपस्थित होते .पंतप्रधान* *नरेंद्र मोदी जानेवारी महिन्याच्या सुमारास या महामार्गांचे लोकार्पण करण्याची शक्यता आहे* . *त्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून या दोन्ही संतांच्या पालखी* *महामार्गाचा दैनंदीन आढावा घेतला जात असल्याचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले* .
















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा