*टाइम्स 45 न्यूज मराठी अकलूज*
उंबरे (दहिगाव )येथील कलावती गणपत नारनवर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यू समय त्या 85 वर्षाच्या होत्या
त्यांच्या पश्चात ५ मुले १ मुलगी सुना नातवंडे असा परिवार असून उंबरे गावचे माजी सरपंच कै. गणपत मार्तंड नारनवर, यांच्या त्या पत्नी तर कल्याण गणपत नारनवर (सर )यांच्या त्या मातोश्री होत
उंबरे दहिगाव परिसरात त्या मनमिळावू दानशूर उदारमतवादी व गोरगरीब जनतेच्या "आई" परिचित होत्या त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा