Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १२ नोव्हेंबर, २०२३

आमदार" राम सातपुते "यांची अकलूज येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट.

 आरोग्य दूत आ.राम सातपुते 



संपादक---- हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.--9730 867 448

                          रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )संपर्क कार्यालय अकलूज येथे माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते यांनी भेट घेऊन 


विविध अडीअडचणीवर चर्चा करून विकास कामासंदर्भात चर्चा करण्यात आली व आमदार साहेब यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या वतीने सन्मान करण्यात आला, व त्यांनी सर्वांना दीपावली च्या शुभेच्छा दिल्या 


यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले युवा आघाडी राज्य उपाध्यक्ष किरण तात्या धाईंजे, नाशिक सोनवणे, रिपाई युवा आघाडी सरचिटणीस प्रवीण साळवे, भाजप sc मोर्चा अकलूज शहर अध्यक्ष, संदीप खंडागळे, भाजपाचे अक्षय वाईकर, राहुल धाईंजे, शंकरबापू साठे, मनोज साळुंखे, लखन साळवे इत्यादी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा