**विशेष प्रतिनिधी---
राजू (कासिम) मुलाणी* *
टाइम्स 45 न्यूज मराठी
सोलापूर : वक्फ मंडळाच्या जागा*
*वाचवण्यासाठी व त्याची देखभाल दुरूस्त रजिस्ट्रेशन, योजना या विविध कामांसाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम नागरीकांना छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद) येथे येणे जाणे करावे लागते म्हणून सोलापूर येथे जिल्हा वक्फ कार्यालयासाठी जुने किंवा नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात जागा मिळावी अशा मागणीचे निवेदन मौलाना आझाद विचार मंचच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांना भेटून मागणी करण्यात आली. यावेळी मौलाना आझाद विचार मंचचे जिल्हाध्यक्ष इस्माईल पटेल व मुस्लिम बिरादार जमातचे शिष्टमंडळ उपस्थित होतो. आपण आमच्या मागणीचा विचार करून तात्काळ कार्यवाही करून जागा उपलब्ध करून द्यावी. असेही निवेदनात म्हटले आहे.*





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा