संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.--9730 867 448
.शिंदेवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी शारदादेवी छगनराव शिंदे यांची "एकमताने निवड झाली व उपसरपंचपदी . संग्राम भानुदास शिंदे* यांची एकमताने निवड झाली.
शिंदेवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी चंद्रकांत शिंदे गटाच्या सौ शारदादेवी छगनराव शिंदे व उपसरपंचपदरी मल्हारी शिंदे ग टाचे संग्राम भानुदास शिंदे यांची एकमताने बिनविरोध निवड झाली.
या निवडी प्रसंगी चंद्रकांत शिंदे मल्लारी शिंदे, छगनराव शिंदे, हनुमंत बापू मोरे मा उपसरपंच सुनिल शिंदे मा. सरपंच . सुचित्रा शिंदे व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राठोड यांनी काम केले.
. किरण शिंदे, अभिजित शिंदे संतोष शिंदे अशोक भोसले मारुती आप्पा शिंदे माजी उपसरपंच . विनोद रणवरे उपस्थित होते. गोपीनाथ शिंदे, शिवाजी शिंदे व दोन्ही गटाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा