*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने ग्रीन फिंगर्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्नेहा संतोष सुर्यवंशी हिचा बीसीए प्रथम वर्षात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
अकलूज येथील ग्रीन फिंगर्स महाविद्यालयातील बीसीए प्रथम वर्षात स्नेहा संतोष सुर्यवंशी हिने ७९ .५०% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार संघ व भारतीय दलित संसद यांच्या वतीने यांच्या हस्ते स्नेहा सूर्यवंशी हिच्या घरी जाऊन आई वडील व स्नेहा या तिघांचा डॉ. निलेश ननवरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मान करण्यात आला. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष भारतीय दलित संसद पश्चिम महाराष्ट्र विभाग कार्याध्यक्ष सोमनाथ खंडागळे .भारतीय दलित संसद सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वाघमारे व प्रेस संपादक व पत्रकार संघाचे माळशिरस तालुका अध्यक्ष शशिकांत कडबाने उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा