*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
महाळंगी ता.जि.धाराशिव येथे शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेती प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाराशिव चे पोलिस आधिक्षक अतुल कुलकर्णी हे उपस्थित होते तसेच जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने, नैसर्गिक शेती प्रशिक्षक महादेव गोमारे , नैसर्गिक शेती प्रशिक्षक जगन्नाथ मामाडगे ,अनिल गिरवलकर,धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभियंता नितीन भोसले , यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला
या प्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतानाषा अधिक्षक अतुल कुलकर्णी म्हणाले कि शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या प्रशासकीय योजना असुन त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करुन याबद्दल माहिती दिली शेतकऱ्यांना मोफत पासपोर्ट सुविधा पोस्ट ऑफिस मध्ये शेतकऱ्यांसाठी मोफत कुरिअर सुविधा कमी पाण्यामध्ये उपयुक्त शेती व फळझाडा यांच्या संदर्भात अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले तसेच जिल्हा कषी आधिकारी रवींद्र माने यांनी बोलताना नैसर्गिक शेतीच्या संदर्भात प्रशासकीय स्तरावर असणारे विविध योजना व याचा शेतकऱ्यांना होणारा लाभ यासंदर्भात विस्तृत माहिती देऊन मार्गदर्शन केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा