*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
दि.18 डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने गेलेल्या महाराष्ट्र मायनाॕरिटी चे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी नागपुर येथे "जागतिक अल्पसंख्याक दिवस "साजरा केला त्या प्रसंगी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार, आमदार रणजीतसिंह(दादा) मोहिते पाटील,वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा, माजी अल्पसंख्याक मंत्री अनिस अहमद,,IAS officer कुंदन मॅडम , महाराष्ट्र मायनॉरिटी एन जी ओ फोरम चे संस्थापक अध्यक्ष जाकिरभाई शिकलगार,मा.तहसिलदार ,
यांच्याशी अल्पसंख्याक विकास , मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ शैक्षणिक कर्ज ,स्कॉलरशिप,मुदत कर्ज योजना महीला बचत गट,मुस्लिम समाजाचे प्रश्न व विविध विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी अकलूज चे सामाजिक कार्यकर्ते .लालखान पठाण,.जुबेरभाई दुरुगकर , सिराजभाई मोमीन आदि पदाधिकारी उपस्थित होते.
,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा