Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २ डिसेंबर, २०२३

मुंबईच्या महापौर "किशोरीताई पेडणेकर "यांनी परिवारासह घेतली आई तुळजाभवानी मातेचे दर्शन...

 


विशेष प्रतिनिधी---राजु(कासिम)मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी.

                    आज आज सकाळी श्री आई तुळजाभवानी मातेचे खासदार . किशोरीताई पेडणेकर यांनी घेतले दर्शन व आई तुळजाभवानी मते साकंड घातली की या महाराष्ट्रातील शेतकरी बळीराजाला चांगले दिवस येऊ दे या दृष्टीच्या संकटातून पुन्हा उभारी घेण्याचं बळ दे त्यावेळेस त्यांचा सत्कार शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक सौ.शामलताई पवार यांनी केला त्यांच्यासोबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाम पवार .तुळजापूर शहर प्रमुख सुधीर कदम. अर्जुन आप्पा साळुंखे . विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख विकास भोसले .करण कदम शिवसैनिक पदाधिकारी सह उपस्थित होते










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा