तुळजापूर तालुका-प्रतिनिधी
चाँदसाहेब शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
- तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील रहिवासी व तुळजापूर येथील प्रसिद्ध बिल्डिंग मटेरियल व्यावसायिक दीपक बाबुराव धोंगडे यांचे मंगळवार १२डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले
मनमिळाऊ स्वभाव , सतत हसतमुख व ग्राहकांना आपलेसे करण्यात त्यांचा विशेष हातखंडा होता यामुळेच व्यवसायात त्यांनी गगनभरारी घेऊन शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांना व्यवसायाच्या माध्यमातून विशेष मदत केली आहे त्यांच्यावर त्यांच्या खोताचीवाडी येथील शेतात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या आकस्मिक निधनाने तुळजापूर तालुक्यातुन हळहळ व्यक्त केली जात आहे
त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुली , एक मुलगा सुना नातवंडे असा परिवार आहे
टाइम्स 45 न्युज मराठी -,संपादक -व समुहाच्या वतीने " भावपूर्ण श्रद्धांजली",
💐💐👏👏😔😔💐💐
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा